10 likes | 19 Vues
u0905u0932u0940u0915u0921u0947u091a u090fu0915 u0905u092du094du092fu093eu0938 u091du093eu0932u093e u0906u0939u0947 u091cu094du092fu093eu092eu0927u094du092fu0947 u0915u094bu0923u0924u094du092fu093e u092eu0939u093fu0932u093eu0902u0928u093e u0939u0943u0926u092fu0935u093fu0915u093eu0930u093eu091au093e u0927u094bu0915u093e u091cu093eu0938u094du0924 u0905u0938u0924u094b u0939u0947 u0938u093eu0902u0917u0923u094du092fu093eu0924 u0906u0932u0947 u0906u0939u0947. u0938u0902u0936u094bu0927u0915u093eu0902u0928u0940 u0939u093eu0930u094du091f u092bu0947u0932u094du092fu0941u0905u0930u091au093e u0927u094bu0915u093e u0915u092eu0940 u0915u0930u0923u094du092fu093eu0938u093eu0920u0940 u0915u094bu0923u0924u0947 u0909u092au093eu092f u0915u0947u0932u0947 u092au093eu0939u093fu091cu0947u0924 u0939u0947u0939u0940 u0905u092du094du092fu093eu0938u093eu0924 u0938u093eu0902u0917u093fu0924u0932u0947.<br>
E N D
Heart Failure: 'या' महिलाांना िार्ट फ े ल्युअरची जास्त शक्यता; जाणून घ्या धोका कमी कसा करावा अलीकडेच एक अभ्यास झाला आहे ज्यामध्ये कोणत्या महहलाांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो हे साांगण्यात आले आहे. सांशोधकाांनी हार्ट फ े ल्युअरचा धोका कमी करण्यासाठी कोणते उपाय क े ले पाहहजेत हेही अभ्यासात साांगगतले. हृदयाशी सांबांगधत समस्या जगात तसेच भारतातही सामान्य आहेत. अनेक कारणाांमुळे सध्या हृदयाशी सांबांगधत आजाराांची सांख्या हदिसेंहदिस िाढत आहे. लहान ियातच स्री-पुरूषाांमध्ये हृदयाशी सांबांगधत समस्या ननमाटण होत आहेत. त्या र्ाळण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपायही करृन बघतात. नुकताच एक अभ्यास झाला आहे, ज्यामध्ये असे साांगण्यात आले आहे की ज्या महहलाांना मुले होऊ शकत नाहीत त्याांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्स्पर्ल (MGH) मधील सांशोधकाांनी हा अभ्यास क े ला. तर, अमेररकन कॉलेज ऑफ कार्डटओलॉजीच्या जनटलमध्ये प्रकाशशत क े ला आहे. To Read More >> Click Here