1 / 17

Maharashtra today - Beed News

Maharashtra Today is committed to follow journalism's values, principles, obligations, and purifying its tarnished image to regain lost aura. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi.

Télécharger la présentation

Maharashtra today - Beed News

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. BEED Beed is a city in central region of Maharashtra state in India. It is the administrative headquarters in Beed district. Surrounded by the Balaghat Range and housing several natural sites, Beed is a beauty which deserves to be explored. Beed is also related to the epic Ramayana as it is believed to be the place where wounded Jatayu died while fighting demon-king Ravana. Today, you can find a small Jatashankar Temple at his death place.

  2. LATEST NEWS IN BEED Latest Beed News, Photos, Blogposts, Videos and Wallpapers. Explore Beed profile at ... MAHARASHTRA TODAY GIVES YOU THE LATEST BREAKING NEWS AND LIVE UPDATES as it happens live.

  3. BEED NEWS IN MARATHI महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी भाषेमधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचकांपर्यंत पोहचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. marathi batmya : online marathi news portal of Maharashtra.

  4. POLITICAL NEWS IN BEED Check out for the latest news on Beed along with BeedLive news and live update on Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.

  5. BOLLYWOOD NEWS IN MARATHI वाचा मराठी चित्रपट, कलाकार, नाटक, मराठी मालिका अश्या मनोरंजन विश्वातील सगळ्या मसालेदार बातम्या. रहा अपडेटेड  महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी भाषेमधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या मराठी बातम्या आमच्या वाचकांपर्यंत पोहचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते

  6. SPORTS NEWS Get the best sports news coverage with the detailed Cricket · Mumbai  grounds men umpires, scorers continue to receive help. Maharashtra Today no.1 online Daily news website which brings you India breaking news on Politics, Elections, Sports, Entertainment etc as it happens live.

  7. LIFESTYLE NEWS Find Beed Latest NewsVideos & Pictures on Beed and see latest updates, news, information from Maharashtra Today : Latest and breaking news headlines in from nagpur, mumbai,pune and other cities of Maharashtra marathi India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.

  8. PHOTO GALLERY भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर. सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या लूकच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत.सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे. सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

  9. VIDEOS सलमानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेकप्रॉडक्ट लवकरच बाजारात येतील. परंतु सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. या कंपनीबाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

  10. RELATIONSHIP TIPS NEWS नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चुका करु नका….नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमची किंमत राहणार नाही. यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात असू द्या..

  11. BEAUTY TIPS IN MARATHI महिला आपलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अनेकजणी फेशिअल करतात. फेशिअल केल्यानं चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पण फेशिअल केल्यानंतर अनेक महिला काही चुका करतात त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या गोष्टी फेशिअल केल्यानंतर शक्यतो टाळाव्यात.

  12. HEALTH TIPS IN MARATHI कोरोनाचा प्रादुर्भाव ; घरात सुरक्षित राहून घ्या ‘या’ गोष्टींची काळजी कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खूप उलथापालथ झाली आहे.करोना विषाणू जगभरात पोहोचला आहे. अनेक देशात यामुळे मोठी मनुष्यहानी झाली आहे. करोनाच्या दहशतीमुळे काही देशांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आजाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  13. FASHION TIPS IN MARATHI बेस्ट शूज फॉर मान्सून पावसाळ्यामध्ये जसे छत्री,रेनकोट आवश्यक आहेत. तसेच आपले शूज किंवा सॅन्डल देखील तेवढेच महत्वाचे. पण पावसाळ्यात अनेकदा आपण शूज किंवा सॅन्डल या कडे लक्षच देत नाही. आणि मग चिखलात गेले कि ड्रेस खराब होतो. जर या पासून बचाव करायचं असेल आणि सोबत स्टाईलिश दिसायचं असेल तर वापरा खालील दिलेले शूज. गम बूट्स :- जर तुम्ही पावसाळ्यात शूज निवडत असाल तर गुडघेपर्यंत पाय झाकून वलेले हे बूट चांगला पर्याय आहे

  14. TOURIST DESTINATIONS IN MARATHI पावसाची मज्जा लुटायची आहे?? तर राज्याबाहेरील ‘हे’ स्थळ नक्की बघा.. या वर्षी पावसाळ्यात राज्याबाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे?? तर पहा हे खास लोकेशन्स.. उदयपूर :- उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोकह वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  15. KHANA KHAZANA TIPS IN MARATHI साहीत्य:- 1) दोन तास भिजवलेली मूगङाळ2) गरम मसाला, मीठ ,मिरची लसूण आले पेस्ट कोथंबिर3) रवा 1/2 वाटी4) मैदा 1 वाटी5) तेल प्रथम रवा,मैदा चिमूटभर मीठ व तेल घालून भिजवावा आणि अर्धा तास झाकून ठेवावे. पिठ भिजेपर्यंत सारण तयार करावे.प्रथम मूगङाळ थोङीशी वाटून (म्हणजे कीचीत ठेचून) घ्यावी,त्यात वरील मसाला घालून थोङे कोरङे होईपर्यत  चमचाभर तेलावर परतावे. आता मिजलेला रवा मैदा चांगला मळून किंवा चेचून घ्यावा.हातावरच जाङसर खोलगट पारी करून,त्यात वरील मिश्रण भरावे व तेलात खरपूस तळावे. चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.

  16. VED AYURVEDA TIPS IN MARATHI हे गाणं आपण नक्की ऐकलं  असेल. झोपेवर किती गाणी आहेत, नाही का ? म्हणजे झोप ही किती आवश्यक आहे हे सांगण्याची तशी गरज नाही. अति किंवा न झोपण्याने (स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या) माणसाला किती त्रास होतो हे प्रत्येकाने नक्कीच अनुभवले असेल. योग्य प्रमाणात झोप येणे ही स्वास्थ्यकर आहे. अकाळी (दिवसा / संध्यासमयी/ सूर्योदय), आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मुळीच न झोपणे आयुष्याला हानीकर आहे. आयुर्वेदात निद्रा तीन उपस्तंभापैकी एक सांगितली आहे. उपस्तंभ म्हणजे piller. शरीराची स्थूलता आणि कृशता ही निद्रा व आहारजन्यच असते. ज्या प्रकारे योग्य आहार मनुष्य व प्राण्याच्या जीवनरक्षणाकरिता, स्वास्थ्यासाठी अनिवार्य आहे, तेवढीच गरजेची आहे योग्य प्रमाणात झोप !

  17. WE ALSO AVAILABLE ON SOCIAL SITES TO GIVE YOU THE DAILY UPDATES https://www.facebook.com/maharashtratoday https://www.instagram.com/maharashtratoday/ https://twitter.com/mtnews_official

More Related