1 / 29

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले. ARCHANA PAGDAL SUJATA GADAKH. 2010-2011. महाराष्ट्रातील किल्ले. 1. राजगड 2 . रायगड 3 . मुरुड जंजिरा 4. पुरंदर 5. विशाळगड. 6. पन्हाळा 7. सिंधुदुर्ग 8. तोरणा 9. शिवनेरी. राजगड. राजगड. राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

nevina
Télécharger la présentation

महाराष्ट्रातील किल्ले

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. महाराष्ट्रातीलकिल्ले ARCHANA PAGDAL SUJATA GADAKH 2010-2011

  2. महाराष्ट्रातील किल्ले • 1. राजगड • 2. रायगड • 3. मुरुडजंजिरा • 4. पुरंदर • 5. विशाळगड • 6.पन्हाळा • 7.सिंधुदुर्ग • 8.तोरणा • 9.शिवनेरी

  3. राजगड

  4. राजगड राजगड हा भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. • उंची -१३९४मी. • प्रकार- गिरिदुर्ग • चढाईची श्रेणी- मध्यम • ठिकाण -पुणे जिल्हा,महाराष्ट्र, भारत • जवळचे गाव - कर्जत, पाली

  5. किल्ले राजगड महाराष्ट्रातील किल्ले हिंदवीस्वराज्याचीराजधानी, गडांचाराजा शिवाजीमहाराजांचेपहिलेप्रमुखराजकीयकेंद्र पुण्याच्यानैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर भोरच्याबायव्येला २४ कि.मी. अंतरावर दुर्गमकिल्ला , तोरणाकिल्ल्यापेक्षामोठा समुद्रसपाटीपासूनचीउंची १३९४ मीटर

  6. रायगड

  7. रायगड रायगडहा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची- ८२० मीटर/२७०० फूट • प्रकार - गिरीदुर्ग • चढाईची श्रेणी - सोपी • ठिकाण - रायगड, महाराष्ट्र • जवळचे गाव - रायगड • डोंगररांग - सह्याद्री

  8. किल्ले रायगड महाराष्ट्रातीलकिल्ले मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख. १७व्या शतकात मराठी साम्राजाच्या राज्याची राजधानी . छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक याच गडावर झाला. समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट). गडावर पोहोचायला १४००-१४५० पायर्‍या .

  9. मुरुडजंजिरा

  10. मुरुडजंजिरा मुरुडजंजिराहाभारताच्यामहाराष्ट्रराज्यातीलएककिल्लाआहे. जंजिराकिल्लाराजपुरीगावाच्यापश्चिमेलासमुद्रातएकाबेटावरबांधलेलाआहे. इ.स.१६१७ मध्येसिद्दीअंबरयानेबादशहाकडूनस्वतंत्रसनदमिळवूनजहागिरीप्राप्तकेली. प्रवेशद्वारपूर्वाभिमुख एकोणीसबुलंदबुरुज. महाराष्ट्रातील किल्ले

  11. पुरंदर

  12. पुरंदर . किल्ले पुरंदर हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. उंची - १५०० मी. प्रकार - गिरिदुर्ग चढाईची श्रेणी – सोपी ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव - सासवड

  13. किल्ले पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र. पुराणात या डोंगराचे नाव'इंद्रनील पर्वत' आहे. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनीपुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला . सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिकअहमद याने जिंकून घेतला . इ. स. १६४९ मध्येशिवाजी महाराजांनीताब्यात १२ मे १६५७संभाजी राजांचा जन्मपुरंदरावर झाला.

  14. किल्ले पुरंदर सह्याद्रीच्यादक्षिणोत्तर पसरलेला. पुण्याच्याआग्नेय दिशेलाअंदाजे २० मैलांवर. सासवडच्यानेऋत्येला ६ मैलांवर. विस्ताराने मोठा,मजबूत आसून बचावाला जागा उत्तम. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत महाराष्ट्रातील किल्ले

  15. विशाळगड

  16. विशाळगड विशाळगड हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. उंची - 1130 मीटर प्रकार- गिरिदुर्ग चढाईची श्रेणी-सोपी. ठिकाण -कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव- कोल्हापूर,विशाळगड डोंगररांग - सह्याद्री

  17. किल्लेविशाळगड महाराष्ट्रातील किल्ले कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर वसलेला. सह्याद्री पर्वतरांग आणिकोकण यांच्या सीमेवर. आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

  18. पन्हाळा

  19. किल्ले पन्हाळा • पन्हाळा हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची-४०४० फूट • प्रकार -गिरीदुर्ग. • चढाईची श्रेणी -सोपी. • ठिकाण- कोल्हापूर, महाराष्ट्र. • जवळचे गाव - कोल्हापूर .

  20. किल्ले पन्हाळा • पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. • हा किल्ला तसा निसर्गनिर्मित-थंड हवेचे ठिकाण. • समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर • कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर • २८ नोव्हेंबर १६५९ रोजीप्रथमछत्रपती शिवरायांनीघेतला. • १६६४-सिद्दी जोहर-पन्हाळयास वेढा. • इ. स. १७१०-१७७२ -कोल्हापूरची राजधानी. महाराष्ट्रातील किल्ले

  21. सिंधुदुर्ग • महाराष्ट्राच्यासिंधुदुर्ग जिल्ह्यातीलमालवणाजवळअरबी समुद्रातछत्रपती शिवाजी महाराजांनीबांधलेला जलदुर्गआहे . • तटाची उंची- ३० फूट, रूंदी -१२ फूट. • प्रकार - जलदुर्ग . • चढाईची श्रेणी - सोपी . • ठिकाण - सिंधुदुर्ग, महाराष्ट्र • जवळचे गाव - सिंधुदुर्ग,मालवण

  22. सिंधुदुर्ग • नोव्हेंबर २५, १६६४रोजी याचे बांधकाम आरंभले. • किल्ल्याचे क्षेत्र-कुरटे बेटावर ४८एकरावर • . बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडीजिने . • शिवकालिन ३विहीरी -दूध,साखर, दही विहीर, • आरमारीदलाचे आद्यस्थान. • खडकावर समुद्र मार्गानीव्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर, • एकंदर २२ बुरुज . महाराष्ट्रातील किल्ले

  23. तोरणा

  24. तोरणा • तोरणा हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची - १४००मी. • प्रकार - गिरिदुर्ग • चढाईची श्रेणी – मध्यम • ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत . • जवळचे गाव – वेल्हा • डोंगररांग - सह्याद्रि

  25. तोरणा • तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातलासर्वात उंच डोंगर. • शिवाजी महाराजांनीघेतलेलापहिलाकिल्ला. • दक्षिणेला - वेळवंडी नदी व उत्तरेला - कानद नदीचे खोरे. • पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत . महाराष्ट्रातील किल्ले

  26. शिवनेरी

  27. शिवनेरी • शिवनेरी हा भारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक किल्ला आहे. • उंची - ३५०० फूट . • प्रकार - गिरिदुर्ग . • चढाईची श्रेणी - मध्यम . • ठिकाण - पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत • जवळचे गाव- जुन्नर . • डोंगररांग - नाणेघाट

  28. शिवनेरी • छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान. • पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर • चारही बाजूंनी कठीण चढाव –बालेकिल्ला. • शिवाई देवीचे छोटे मंदिर , जिजाबाईव बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा. • आकार शंकराच्यापिंडीसारखा. • १६७३ मध्ये ईस्ट इंडियाकंपनीतील डॉ. जॉन फ्रायर- किल्ल्याला भेट.5 महाराष्ट्रातील किल्ले

More Related