30 likes | 78 Vues
DAL TADKA RESTAURANT STYLE RECIPE IN MARATHI

दाल तडका रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚ट सà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤² बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi )

1.मसूर / तà¥à¤° / अरहर डाळ 1 कप
2.तूप/बटर 2 टी सà¥à¤ªà¥‚न
3.ताजी मलाई 1/2 कप
4.1 चिरलेला मोठा कांदा
5.1 चिरलेला मोठा टोमॅटो
6.लसूण 5 पाकळà¥à¤¯à¤¾à¤‚ची à¤à¤°à¤¡à¤¸à¤° पेसà¥à¤Ÿ
7.कोथिंबीर 1/4 कप
8.2 चिरलेलà¥à¤¯à¤¾ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾
9.हळद पावडर 1 टी सà¥à¤ªà¥‚न
10.लाल मिरची पावडर 1 टी सà¥à¤ªà¥‚न
11.धणे पावडर 1 टी सà¥à¤ªà¥‚न
12.चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ
13.तडकà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी :
14.बटर / तूप टी सà¥à¤ªà¥‚न
15.मोहरी 1 टी सà¥à¤ªà¥‚न
16.जीरे 1 टी सà¥à¤ªà¥‚न
17.5 लसूण पाकळà¥à¤¯à¤¾ à¤à¤°à¤¡à¤¸à¤° दळलेलà¥à¤¯à¤¾
18.सà¥à¤•à¥€ लाल मिरची 1
दाल तडका रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚ट सà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤² | How to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi

तà¥à¤°à¤¡à¤¾à¤³ धà¥à¤µà¥‚न घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ आणि मंद आचेवर पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ 3 शिटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾ होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावी.
शिजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तिला खोलीचà¥à¤¯à¤¾ तापमानापरà¥à¤¯à¤‚त थंड होऊ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
पॅन गरम करावा , तेल टाकावे, लसूण पेसà¥à¤Ÿ घालावी, तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर हिरवी मिरची टाकावी.
आता कांदा टाकून तांबूस होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावा.
आता चिरलेला टोमॅटो मिसळावा.
टोमॅटो मऊ होईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावेत.
आता हळद पावडर, लाल मिरची पावडर व धणे पावडर मिसळावी. हलवत रहावे आणि मसालà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न तेल बाहेर पडेपरà¥à¤¯à¤‚त शिजवावे.
आता तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शिजलेली डाळ टाकावी .
1 कप गरम पाणी टाकून ते ढवळावे.
डाळ उकळेपरà¥à¤¯à¤‚त मंद आचेवर शिजवावे .
आता तà¥à¤¯à¤¾à¤¤ ताजी मलाई घालावी.
चांगले मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
आता कोथिंबीर व मीठटाकावे.
डाळ उकळेपरà¥à¤¯à¤‚त किंवा बà¥à¤¡à¤¬à¥à¤¡à¥‡ येईपरà¥à¤¯à¤‚त शिजवावे, आंच बंद करावी.
खायला दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥à¤¯à¤¾ डीशमधà¥à¤¯à¥‡ डाळ ओतावी.
तडका तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, पॅनमधà¥à¤¯à¥‡ तूप गरम करावे, तà¥à¤¯à¤¾à¤¤ आधी हिंग नंतर मोहरी टाकून ते तडतडलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¤ अगोदर लसूण मग सà¥à¤•à¥€ लाल मिरची टाकावी .
तडतडणे थांबलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° हा तडका डाळीवर टाकावा.
à¤à¤¾à¤•à¤£ लावावे ... खायला दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥à¤¯à¤¾ वेळी à¤à¤¾à¤•à¤£ काढावे .
डाळ मिसळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ आणि नंतर à¤à¤¾à¤¤ किंवा रोटी बरोबर खायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
My Tip:
काहीही नाही.
Reviews for Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi (0)
E N D
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter DAL TADKA RESTAURANT STYLE RECIPE IN MARATHI दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi ) 1.मसूर / तुर / अरहर डाळ 1 कप 2.तूप/बटर 2 टी स्पून 3.ताजी मलाई 1/2 कप 4.1 चिरलेला मोठा कांदा 5.1 चिरलेला मोठा टोमॅटो 6.लसूण 5 पाकळ्यांची भरडसर पेस्ट 7.कोथिंबीर 1/4 कप 8.2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या 9.हळद पावडर 1 टी स्पून 10.लाल मिरची पावडर 1 टी स्पून 11.धणे पावडर 1 टी स्पून 12.चवीनुसार मीठ 13.तडक्यासाठी : 14.बटर / तूप टी स्पून 15.मोहरी 1 टी स्पून 16.जीरे 1 टी स्पून 17.5 लसूण पाकळ्या भरडसर दळलेल्या 18.सुकी लाल मिरची 1
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter • दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल | How to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi • तुरडाळ धुवून घ्यावी आणि मंद आचेवर प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावी. • शिजल्यावर तिला खोलीच्या तापमानापर्यंत थंड होऊ द्यावे. • पॅन गरम करावा , तेल टाकावे, लसूण पेस्ट घालावी, त्यानंतर हिरवी मिरची टाकावी. • आता कांदा टाकून तांबूस होईपर्यंत शिजवावा. • आता चिरलेला टोमॅटो मिसळावा. • टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत. • आता हळद पावडर, लाल मिरची पावडर व धणे पावडर मिसळावी. हलवत रहावे आणि मसाल्यातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजवावे. • आता त्यामध्ये शिजलेली डाळ टाकावी . • 1 कप गरम पाणी टाकून ते ढवळावे. • डाळ उकळेपर्यंत मंद आचेवर शिजवावे . • आता त्यात ताजी मलाई घालावी. • चांगले मिसळून घ्यावे. • आता कोथिंबीर व मीठ टाकावे. • डाळ उकळेपर्यंत किंवा बुडबुडे येईपर्यंत शिजवावे, आंच बंद करावी. • खायला द्यायच्या डीशमध्ये डाळ ओतावी. • तडका तयार करण्यासाठी, पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात आधी हिंग नंतर मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात अगोदर लसूण मग सुकी लाल मिरची टाकावी . • तडतडणे थांबल्यावर हा तडका डाळीवर टाकावा. • झाकण लावावे ... खायला द्यायच्या वेळी झाकण काढावे . • डाळ मिसळून घ्यावी आणि नंतर भात किंवा रोटी बरोबर खायला द्यावी. • My Tip: • काहीही नाही. • Reviews for Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi (0)