1 / 3

Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - Ishika Uppal : BetterButter

MATAR PANEER RECIPE IN MARATHI

मटार पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar Paneer Recipe in Marathi )

1.1 टेबल स्पून तेल
2.2 टेबल स्पून आल्ले लसूण पेस्ट
3.1/2 कप प्युरी केलेला कांदा
4.2 पिकलेल्या टोमॅटोची प्युरी 3-4 हिरव्या मिरच्या
5.1 टी स्पून वेलदोडा पावडर
6.चवीनुसार मीठ
7.1/2 टी स्पून हळद पावडर
8.2 टी स्पून लाल मिरची पावडर
9.1 टी स्पून गरम मसाला
10.150 ग्रॅम पनीर
11.1 कप हिरवे मटार
12.पाणी 1 कप

मटार पनीर | How to make Matar Paneer Recipe in Marathi

प्रेशर कुकरमध्ये तेल व आल्ले लसूण पेस्ट घालावी. थोडा वेळ भाजावे आणि त्यात कांदा व वेलदोडे पावडर मिसळावी.
कांदा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी व हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालावी.
आता सर्व मसाले व मीठ घालावे. पॅनमध्ये रस्सा कडेला यायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. त्यामध्ये पनीर, मटार घालून ढवळावे.
आता पाणी घालून झाकण लावावे.
2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे आणि आंच बंद करावी.
Reviews for Matar Paneer Recipe in Marathi (3)

KNOW MORE ABOUT-Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - Ishika Uppal : BetterButter

Télécharger la présentation

Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - Ishika Uppal : BetterButter

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript

1. Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - IshikaUppal : BetterButter मटार पनीर | How to make Matar Paneer Recipe in Marathi प्रेशर कुकरमध्ये तेल व आल्ले लसूण पेस्ट घालावी. थोडा वेळ भाजावे आणि त्यात कांदा व वेलदोडे पावडर मिसळावी. कांदा सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी व हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालावी. आता सर्व मसाले व मीठ घालावे. पॅनमध्ये रस्सा कडेला यायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. त्यामध्ये पनीर, मटार घालून ढवळावे. आता पाणी घालून झाकण लावावे. 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे आणि आंच बंद करावी. Reviews for Matar Paneer Recipe in Marathi (3) KNOW MORE ABOUT-Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - IshikaUppal : BetterButter

2. Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - IshikaUppal : BetterButter

3. Matar Paneer recipe in Marathi - मटार पनीर - IshikaUppal : BetterButter • MATAR PANEER RECIPE IN MARATHI • मटार पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar Paneer Recipe in Marathi ) • 1.1 टेबल स्पून तेल • 2.2 टेबल स्पून आल्ले लसूण पेस्ट • 3.1/2 कप प्युरी केलेला कांदा • 4.2 पिकलेल्या टोमॅटोची प्युरी + 3-4 हिरव्या मिरच्या • 5.1 टी स्पून वेलदोडा पावडर • 6.चवीनुसार मीठ • 7.1/2 टी स्पून हळद पावडर • 8.2 टी स्पून लाल मिरची पावडर • 9.1 टी स्पून गरम मसाला • 10.150 ग्रॅम पनीर • 11.1 कप हिरवे मटार • 12.पाणी 1 कप

More Related