1 / 3

Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter

Veg Pulao Recipe in Marathi

व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi )

1.2 कप बासमती तांदुळ
2.1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार )
3.2 पातळ चिरलेले कांदे
4.1 चिरलेला टोमॅटो
5.3 कप भाजी स्टाॅक
6.2 टेबल स्पून तेल
7.1 टी स्पून लिंबाचा रस
8.1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण
9.गरजेनुसार मीठ
10.3-4 काळी मिरी
11.2-3 लवंगा
12.2 वेलदोडे
13.1 तमालपत्र
14.1 इंच दालचीनी
15.1 टी स्पून जीरे

व्हेज पुलाव | How to make Veg Pulao Recipe in Marathi

तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे .
कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे.
आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे.
आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे.
अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे.
आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे.
त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा.
पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत .
आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे.
My Tip:

काहीही नाही.
KNOW MORE ABOUT -http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi

Télécharger la présentation

Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript

1. Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter • व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi ) • 1.2 कप बासमती तांदुळ • 2.1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार ) • 3.2 पातळ चिरलेले कांदे • 4.1 चिरलेला टोमॅटो • 5.3 कप भाजी स्टाॅक • 6.2 टेबल स्पून तेल • 7.1 टी स्पून लिंबाचा रस • 8.1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण • 9.गरजेनुसार मीठ • 10.3-4 काळी मिरी • 11.2-3 लवंगा • 12.2 वेलदोडे • 13.1 तमालपत्र • 14.1 इंच दालचीनी • 15.1 टी स्पून जीरे

2. Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter

3. http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi व्हेज पुलाव | How to make Veg Pulao Recipe in Marathi तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे . कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे. आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे. आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे. अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे. आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे. त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा. पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत . आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे. My Tip: काहीही नाही. KNOW MORE ABOUT -http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi

More Related