30 likes | 55 Vues
SURALI CHI VADI RECIPE IN MARATHI

सà¥à¤°à¤³à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ वडà¥à¤¯à¤¾ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साहितà¥à¤¯ ( Ingredients to make Surali chi vadi Recipe in Marathi )

1.à¤à¤• कप बेसन पीठ
2.à¤à¤• कप आंबट ताक
3.दोन कप पाणी
4.à¤à¤• लहान चमचा हळद
5.चिमà¥à¤Ÿà¤à¤° हिंग
6.तेल à¤à¤• चमचा
7.मीठचवीनà¥à¤¸à¤¾à¤°
8.फोडणीसाठी
9.à¤à¤• चमचा
10.मोहरी à¤à¤• छोटा चमचा
11.बारीक चिरलेली हिरवी मिरची à¤à¤•
12.तीळ à¤à¤• लहान चमचा
13.कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने चार-पाच
14.बारीक चिरलेली कोथंबीर
15.किसलेले खोबरे
16.सजवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी डाळिंबाचे दाणे
E N D
Surali chi vadi recipe in Marathi - सुरळीच्या वड्या - RohiniRathi : BetterButter SURALI CHI VADI RECIPE IN MARATHI सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Surali chi vadi Recipe in Marathi ) 1.एक कप बेसन पीठ 2.एक कप आंबट ताक 3.दोन कप पाणी 4.एक लहान चमचा हळद 5.चिमुटभर हिंग 6.तेल एक चमचा 7.मीठ चवीनुसार 8.फोडणीसाठी 9.एक चमचा 10.मोहरी एक छोटा चमचा 11.बारीक चिरलेली हिरवी मिरची एक 12.तीळ एक लहान चमचा 13.कढीपत्त्याची पाने चार-पाच 14.बारीक चिरलेली कोथंबीर 15.किसलेले खोबरे 16.सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे
Surali chi vadi recipe in Marathi - सुरळीच्या वड्या - RohiniRathi : BetterButter
Surali chi vadi recipe in Marathi - सुरळीच्या वड्या - RohiniRathi : BetterButter • सुरळीच्या वड्या | How to make Surali chi vadi Recipe in Marathi • बेसन, ताक, पाणी एकत्र करावे • पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे. • कढईत सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत न थांबता ढवळत राहावे. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. • सुरळीच्या वड्या साठी मिश्रण तयार आहे हे तपासण्यासाठी ताटाच्या मागील बाजूला थोडेसे मिश्रण लावून बघावे की वडी होते की नाही जर होत नसेल तर मिश्रण थोडा वेळ परत शिजवावे • मिश्रण दाटसर झाले की गॅस बंद करावा. • गरम असतांनाच मिश्रणाचा पातळ थर प्लास्टीकच्या पेपरवर पसरावा • गार होईपर्यंत दुसऱ्या कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. • त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर सुरीने साधारण ५ इंचाच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी/गुंडाळी करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत. • सुरळीच्या वड्यांवर फोडणी कोथिंबीर घालावी • डाळिंबाचे दाणे टाकून सुरळीची वडी सजावी • My Tip: • मिश्रण गरम असतानाच पसरले नाही तर थंड झाल्यास वडी तयार होत नाही • Reviews for Surali chi vadi Recipe in Marathi (0) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/60004/surali-chi-vadi-in-marathi