1 / 47

Good Governance through e-Jalseva

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. Special Training on e-Jalseva for Deputy Engineers ( STeDE )-IX. Good Governance through e-Jalseva. प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता, (परीवर्तन व्यवस्थापन) ई-जलसेवा प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय, को.सं.मं., पुणे

gafna
Télécharger la présentation

Good Governance through e-Jalseva

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग Special Training on e-Jalseva for Deputy Engineers (STeDE)-IX Good Governance through e-Jalseva प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता, (परीवर्तन व्यवस्थापन) ई-जलसेवा प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय, को.सं.मं., पुणे १४ जुलै २०१४, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक

  2. प्रशासन म्हणजे काय?

  3. प्रशासन म्हणजे काय? संस्थात्मक रचनेमधील सक्षम अधिकाऱ्यांमार्फत लोक सहभागातुन सार्वजनिक साधन सामुग्रीचे नियंत्रण व व्यवस्थापन करुन समाज विकासाचे कार्य करण्यासाठी स्विकारलेली यंत्रणा • UNDP defines Governance as • Legality(वैधता):-the rules of the political system to solve conflicts between actors and adopt decision • Legitimacy (कायदेशीर):- proper functioning of institutions and their acceptance by the public • Participation(लोकसहभाग):- used to invoke the efficacy of government and the achievement of consensus by democratic means

  4. सुप्रशासन म्हणजे काय? • Accountable • Participatory • Effective • Good Governance • Efficient • Responsive • Equitable

  5. सुशासन आणि ई-प्रशासन • शासनाचे प्रमुख तीन कर्तव्ये- • कायदे/नियम/धोरण व अंमलबजावणी. • प्रशासनावर नियंत्रण. • आवश्यक सेवा • ICT मुळे खाजगी क्षेत्रांच्या सेवा पुरविण्यामध्ये आमुलाग्र परीवर्तन. • शासकीय सेवा नागरिकांना माफक दरामध्ये त्यांच्या नजिकच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ई-प्रशासन प्रकल्प • यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होऊन कार्यक्षम, पारदर्शक आणि प्रभावी कार्यप्रणाली झाल्याने नागरीकांना चांगल्या प्रतीची सेवा

  6. आपल्या विभागाची सध्याची कार्यपध्दती चौकोनी चाके? आपली कार्यक्षमता?

  7. आपल्याला कार्यक्षम करण्यासाठी... अकार्यक्षम कार्यपध्दती मध्ये सुधारणा

  8. काय करावे?... आत्मपरिक्षण...

  9. आपला जलसंपदा विभाग

  10. जलसंपदा विभागाची रचना • प्रधान सचिव (२) • कार्यकारी संचालक (५) व महासंचालक (२)

  11. जलसंपदा विभागाची रचना • उप-अभियंता (~२४५६) • उप-अभियंता (स्थापत्य) २११० • सहायक कार्यकारी अभियंता (१६६) • सहायक अभियंता-श्रेणी-१ (६६०) • उपविभागिय अभियंता (६४२) • उपविभागिय अधिकारी (६४२) • उप-अभियंता (यांत्रिकी) २२१ • उप-अभियंता (विद्युत) १२५

  12. About WRD • Principal Secretary (2No) • Deputy Engineer (2110) • Asst. Executive Engineer (166) • Asst. Engineer, Grade-I (660) • Sub-divisional Engineer (642) • Sub-divisional Officer (642) • Executive Director (5) & Director General (2) • Chief Engineer (22) • Asst. Engineer, Grade-II (1624) • Superintending Engineer (91) • Sectional Engineer (4874) • Executive Engineer (500) • Non-technical Staff (Approx. 40,000)

  13. आपण काय काय कामे करतो? • प्रकल्पाचे सर्व्हेक्षण/अन्वेषण (तांत्रिक/सामाजिक/नाविण्यपुर्व संकल्पना) • प्रकल्प घटकांचे संकल्पन (तांत्रिक/नाविण्यपुर्ण) • प्रकल्प घटकांचे बांधकाम (तांत्रिक/आर्थिक/कंत्राट व्यवस्थापन/.....) • सिंचन प्रकल्प व्यवस्थापन • भुसंपादन व पुनर्वसन • आस्थापना व वित्तिय पैलु • संशोधन, प्रशिक्षण • रोहयो, सिंचन विहिरी, पुर नियंत्रण कामे • इमारत, रस्ते, पुल, बांधकामे, कॉलनी. • खारभुमी • जलविज्ञान • कृत्रिम पाऊस • नदी जोड • जलविद्युत • यांत्रिकी कामे • विद्युत कामे • ई-जलसेवा

  14. भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग • आज १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक • १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...! • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना • राज्याचे क्षेत्रफळ - ३०८ लाख हेक्टर • भुपृष्टावरील पाण्याद्वारे सिंचन क्षमता निर्मितीचे लक्ष - ८५ लाख हेक्टर* • आज रोजी निर्मित सिंचन क्षमता - ४८ लाख हेक्टर • प्रत्यक्ष सिंचन - २० लाख हेक्टर • ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प • उर्वरीत किंमत १ लाख कोटी** • केवळ याच आकडेवारीवरुन श्वेत पत्रिका, माहितीमध्ये सातत्य नाही * महाराष्ट्र जल व सिंचन आयोग-१९९९ ** सिंचन स्थिती दर्शक अहवाल

  15. परिवर्तनाची गरज का आहे? वाढत्या अपेक्षा जागरुक नागरीक अपुरी साधनसामुग्री • मनुष्यबळ • निधी तरुण व शिक्षितलोकसंख्येचे वाढते प्रमाण जनसांख्यिकीय बदल माहिती तंत्रज्ञानातील शोध • ICT चा पुरेपुर वापर सु-शासनाची वैशिष्ट्ये क्लिष्ट आणि कालबाह्य पध्दतींची पुनरर्चना कार्यक्षमता व पारदर्शकता हवामान बदल, पाण्याची वाढती मागणी • समन्यायी पाणी वाटप

  16. आपल्या विभागाला बदलाची गरज का आहे? • १ तोळा सोन्यासाठी सन १९८४ मध्ये २००० रु. लागायचे तर आता त्यासाठी ३०,००० रुपये लागतात, सोन्याच्या भावात ३० वर्षात १५ पट वाढ झाली • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता-१९८४मधील अधिकार (काही सोडता) तेच • महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम-१९७६ आणि त्यानंतर आलेले कायदे

  17. ई-जलसेवा • Mistake Proof System:-

  18. ई-जलसेवा काल, आज आणि उद्या

  19. ई-जलसेवा प्रणालीबाबत काल

  20. ई-जलसेवा प्रकल्पाची माहिती • महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार कार्यक्रम (MWSIP) अंतर्गत Integrated Computerized Information System (ICIS) हा एक घटक • मुळ संकल्पनेनुसार MIS • महाराष्ट्र राज्याचे ई-प्रशासन धोरण-२०११ नुसार माफक दरात, प्रभावी, पारदर्शक व जलद सेवा पुरविण्याचे ध्येय • त्यानुसार eGov प्रणाली • ICIS Vision: तंत्रज्ञानामार्फत जलसंपदा विभागाला उत्तम सहयोग, कार्यक्षम आणि प्रभाव यांच्या सहाय्याने आधुनिक आणि सेवा देण्यास प्राधान्य देणाऱ्या विभागामध्ये परिवर्तित करणे आणि जलसंपदा विषयक माहितीचा एककेंद्रिय स्त्रोत बनविणे हे ई-जलसेवा या कार्यक्रमाचे ध्येय आहे.

  21. ई-जलसेवा प्रकल्पाचीमाहिती • ICISप्रकल्पाचे ई-जलसेवा असे समर्पक नामकरण करण्यात आले. • ICISअंतर्गत असलेले घटक- • ICISप्रणाली • हार्डवेअर • नेटवर्किंग • ई-जलसेवा- अंमलबजावणीसाठी ९ ऑगस्ट २०१२ रोजीच्या GR नुसार प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन • दि. १ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनी ई-जलसेवा कार्यान्वित • पहिल्या टप्प्यामध्ये विभागातील माहितीचे एक केंद्रित स्त्रोत निर्माण करुन दैनंदिन कामकाज एकसुत्री पध्दतीने करण्याचे ध्येय.

  22. ई-जलसेवा प्रकल्पाचे फायदे

  23. ई-जलसेवा प्रकल्पाचे फायदे

  24. ई-जलसेवा प्रकल्पाचे फायदे उपलब्ध..!

  25. ई-जलसेवा प्रकल्पाचे फायदे

  26. Life cycle of e-jalseva Jul-2009 • (6) • Operate & Sustain Mar-2008 • (5) • Develop & Implement IT system Aug-2007 • (4) Implementation Approach & Sourcing Mar-2007 • (3) • Future State Definition May-2014 Onwards • (2) • Current State Assessment • (1) • Vision & Strategy Development • Design & Devt of System • M/s Wipro Infotech • Jul-2009 till 2018 2013-2014 • Hardware & Networking Supply • M/s HCL Ltd • Jul-2009 till 2014 • Project Management Office • Network Connectivity • BSNL/MTNL • 2013-14 • Change Management & Communication

  27. Innovative PMO

  28. Capacity Building Training

  29. Capacity building Core competency

  30. ई-जलसेवा-Web Based • Stand Alone Vs Web Based • Browser Neutral • Operating System Neutral • Device Neutral

  31. ई-जलसेवा प्रणालीबाबत आज

  32. Details in e-jalseva River/ Nalla-1 Main River Command of Ridge Canal LBC-HR LBC LIS Rehabilitation Dam Waste Weir Submergence Hydro Power Earthwork नदी Sub-Minor Command of Contour Canal RBC-HR Distributary Village Drain River/ Nalla-2 Minor RBC Chak

  33. Functional Areas • 8 Functional Areas • 34 Modules

  34. ई-जलसेवा प्रकल्पाची आवश्यकता • नाविण्यपुर्ण PMOव Capacity Building मॉडेल-NISGदेशभरात राबविण्यासाठी उत्सुक • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे. • सरासरी ८५ टक्के अपयशाचा दर; कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले. • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling येत आहे. • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन • देशातील जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प त्यामुळे इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष • केंद्र शासनाच्या Mission Mode Project मध्ये Water या महत्वाच्या काम होणे अपेक्षित • हिमाचल प्रदेशच्या जलसंपदा विभागाने याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. त्यांना आपण guide करणार आहोत. • जागतिक बॅंक, राज्याचे मुख्य सचिव तसेच NISGकडुन प्रकल्पाचे appreciation • लवकरच मा. मुख्यमंत्री यांचेकडे सादरीकरण

  35. Change Agents

  36. जागतिक बॅंकेकडुन कौतुक In addition, we would also like to put on record our appreciation on the important Capacity Building, Training, Change Management & Communication initiatives being undertaken by the PMO team. From: <sojha@worldbank.org> Date: Wed, Nov 21, 2012 at 2:46 PMSubject: Re: Visit on 20/11/2012To: egovpmo <egovpmo@gmail.com>Cc: rgawri@worldbank.org, rpathak@worldbank.orgDear Mr. Munde and PMO Team,Thank you for the your time, useful presentations and discussions during our visit. We would like to congratulate you and the entire PMO Team on the excellent progress made on the implementation of the ICIS System in the Water Resources Department. In addition, we would also like to put on record our appreciation on the important Capacity Building, Training, Change Management & Communication initiatives being undertaken by the PMO team. These initiatives and the commitment to implement best in class e-Governance project will definitely  lead to the successful implementation of this project. Our best wishes to the PMO Team as we reach the critical stages of implementation and department- wide rolling-out of the ICIS System. We will be sending you some comments and suggestions based on these discussions and will continue to work closely with the project team. We look forward to the successful completion of the ICIS Pilots I and II during this financial year and a full implementation of all the sub- systems in the department.    Best regards.ShashankOjha -Mr.. ShashankOjha eGovHead, India World Bank

  37. NISGमार्फत CIO कोर्ससाठी केस स्टडी

  38. हे करताना आलेली आव्हाने... • नवीन प्रणाली-Change has resistance • गैरसमज- टळेल, दुसऱ्यासाठी व एकदाचे संपवुन टाकु पर्यंत झालेला मनस्थितीमधील बदल • अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधनसामुग्री • अपुरे प्रशिक्षण (पाठवले, आलो, विसरलो) • माहितीची उपलब्धता • इतर कामांचा व्याप • प्रणालीमधील अडचणी

  39. माहितीची उपलब्धता • माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती देणे करणे अनिवार्य • महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-२००५, कलम-९ अन्वये ५ वर्षाची शिक्षा • उपलब्ध नसलेली माहिती • लागु नसलेली – Dummy Information for a while • अनुपलब्ध – Make a List, call will be taken later on

  40. माहितीची पडताळणी • प्रणालीवर उपलब्ध असलेली माहिती वरीष्ट अधिकारी वापरणार आहेत. • दरवेळी माहिती मागविण्यात येणार नाही. • माहिती Public Domain मध्येही उपलब्ध असणार आहे. • सध्या माहितीमधील बदल करणे हे अतिशय सोपे. • नंतर माहितीमध्ये बदल करण्यासाठी मुख्य अभियंता यांची मान्यता आवश्यक असणार. • त्यामुळे आताच सर्व माहिती अचुक भरण्यात यावी. • जी माहिती उपलब्ध होतच नाही, त्याबाबत Special Call घेणार

  41. माहितीची पडताळणी • ६ जुन २०१३ पासुन आजपर्यंत माहिती भरणे व पडताळणीचे काम सुरु • खरोखरच एवढे अवघड काम आहे का? • टाळण्यासारखे आहे का? • मग करुन टाकु या आणि त्यामुळे आपले कामही सोपे होईल • प्रणाली असणारच, वरीष्ट स्तरावरुन तसे निर्देश • प्रणाली ही विभागाचा मानबिंदु • भावी काळात यात अनेक बदल होणार व त्यामुळे सोयी होणार आहेत

  42. माहितीचा वापर • दि. ६ जुन २०१३ च्या शासन निर्णयान्वये माहिती भरण्याबाबत सुचना निर्गमित. • दि. ५ जुन २०१४ च्या शासन निर्णयान्वये प्रणालीमधील माहिती शासकीय कामकाजात वापर करण्याबाबत सुचना निर्गमित. • यानुसार प्रणालीमधील माहिती अचुक व अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी मुख्यत: कार्यकारी अभियंता यांची आहे. • प्रणालीमधील माहिती अधिकृत मानण्यात येणार आहे.

  43. Window’s versions W98 W2K XP W95 Vista V 3.1 V1 W7

  44. Development of e-jalseva Planning as MIS Changes during UAT ICIS Component E-Jalseva V1 E-Jalseva V2

  45. GPR Topics • Land Acquisition • Rehabilitation • Estimate Preparation and Draft Tender Papers • Contract Management & Work • Maintenance of WR Projects • Water Release Schedule, Recovery of Water Charges • Mechanical Organization • Electrical Organization • Design Process • Hydro Power Projects • Portal of MWRD • GIS Integration

  46. Thank You…!

More Related