10 likes | 14 Vues
The Sakal Media Group brings you Sarkarnama, a website that focuses on the complexities of state and national politics.t<br>Read more
E N D
भाजप व राष्ट्रवादीची युती होणार : आमदाराच्या भववष्ट्यवाणीमुळे खळबळ राष्ट्रवादी काांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यााःनी पाःतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यााःची ददल्लीत भेट घेतली. अमरावती : राष्ट्रवादी काांग्रेसचे अध्यक्षशरद पवार (Sharad Pawar) यााःनी पाःतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यााःची ददल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वतुुळात वेगवेगळ्या चचाु राःगल्या आहेत. या भेटीवर युवा स्वाभभमान साःघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा (Ravi Rana) यााःनी प्रततक्रिया देत राज्यातभाजप (BJP)-राष्ट्रवादीकाांग्रेसची (NCP) युती झाल्यास आचयु वाटू, नये असे म्हटले आहे. तयााःच्या या ववधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. Read More >> Click Here